हे सारस्वताच् गोड / तुम्ही चि लाविलेजी झाड / तरी आता अवधानामृते वाढ /सिम्पोनी कीजो //१९//
महाराज हे सारस्वताच्चे सुंदर झाड आंपणच लावले आहे तर आता याकडे , आंपण लक्ष देणे हेच कोणी एक अमृत ते शिंपून मोठे करावे //१९//अ ११//

No comments:
Post a Comment