http://prajaktad.blogspot.com http://prajakta-dighe.blogspot.in http://kundha.blogspot.in http://prajaktadighe.wordpress.com
Friday, September 11, 2020
सर्व विद्याचे आश्रय स्थान जे आत्मरुप गणेशाचे स्मरण,तेच श्री गुरूंचे श्रीचरण होत। त्यांस नमस्कार करू। ज्या श्रीगुरूंचराणांच्या स्मरणाने शब्ध श्रुस्टी स्वाधीन होतें( म्हणजे शब्दमात्रांवर प्रभुत्व येऊन मनात स्फुरणारे विचार योग्य शब्दांनी स्पस्ट सांगण्याचे सामर्थ्य येते) व सकळ विद्या जिव्हेवर येतात; विकतृत्व आपल्या गोडपणाने अमृताला पलीकडे सर, असे म्हणते व नवरस हे वक्ततृवतील शब्दांची सेवा करतात;3 निरनिराळया तत्व्वतील फरक दाखवून अभिप्राायाची स्पष्टता करणारी जी मारमिक ती सर्वांच्या सर्व स्वााधीन होते. जेंव््हा हृदय गुरुन चे पाय धरून एवढे देव प्राप्त होते.5
Subscribe to:
Posts (Atom)