http://prajaktad.blogspot.com http://prajakta-dighe.blogspot.in http://kundha.blogspot.in http://prajaktadighe.wordpress.com
सार्थ ज्ञानेश्वरी शंकर वामन दांडेकर:
तैसी छत्तीसही इये तत्वे \मिळती जेणे एकत्वें \ तेणे समूहपरत्वे क्षेत्र म्हणिपे । श्लोक ६ (५५) अ १३
त्या प्रमाणे हि छत्तीस तत्वे ज्या एकत्वाने जमा होतात ,त्या समुदाय परत्वाने त्यास क्षेत्र असे म्हटले जाते \