सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर
अभ्यासाहुनि गहन । पार्था मग ज्ञान । ज्ञानापासोनि ध्यान । विशेषिजे ।।४१।। श्लोक १२ अ १२
अर्जुना , मग अभ्यासापेक्षा ज्ञान हे खोल आहे , आणि ज्ञानापेक्षा ध्यान अधिक महत्वाचे आहे .