सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन वामन दांडेकर
निवडक ओव्या
भुते हे भाष् विसरला । जे दिठी मीचि आहे बांधला । म्हणौनि निर्वैर जाहला । सर्वत्र भजे ।। ९८।।श्लोक ५५अ ११
तो भुते हि भाषा विसरला ; कारण त्याचा दृष्टीला माझ्या शिवाय दुसरा विषय नाही ; म्हणून तो निर्वैर झाला असता तो सर्व ठिकाणी मला ओळखून माझी भक्ती करतो .