हे रूप जरी घोर ।विकृति आणी थोर । तरी कृतनिष्चयाचे घर । हेचि करी ।।३२।। श्लोक ४९ अ ११
हे विश्व रूप जरी भयंकर अक्राळविक्राळ आणि अवाढव्य असे आहे , तरी (चतुर्भुज रूपापेक्षा ) हे विश्वरूप माझे खरे रूप असल्याकारणाने हेच खरे आहे ,असा तू पक्का निश्चय कर .