एर्हवी मी तरी कैसा / मुखाप्रति भानु का जैसा / कही नसे न दिसे ऐसा / वाणी चा नव्हे //६३//अ ९
तसे पहिले तर मी कसा (सुलभ) आहे ? तर तोंडासमोर जसा सूर्य तसा मी सर्वाना सदा समोर आहे ; पण तो सूर्य केव्हा (रात्री) नसतो म्हणून दिसत नाही केव्हा केव्हा (दिवसा) दिसत नाही असा त्याच्यात कमीपणा आहे माझ्यात नाही.