म्हणौनि भलतेणे ऐथ सद्भावे नाहावे /प्रयाग माधव विश्वरूप पाहावे / येतुलेनी संसारासि ध्यावे तिलोदक //१०//अ ११
म्हणून या त्रिवेणीसंगमात हवे त्याने आस्तिकबुद्धीने स्नान करून, जसे प्रयाग क्षेत्रात माधवाचे दर्शन घेतात , तसे येथे विश्वरूप माधवा चे दर्शन घ्यावे , अशा रीतीने संसाराला तिलांजली ध्यावी

No comments:
Post a Comment