म्हणौनि थोरपण पर्हचि सांडिजे / व्युत्पत्ति आघवी विसरिजे / जै जागा धाकुटे होईजे / तैं जवळीक माझी //३७८// अ ९
एवढ्याकरिता आपले ठिकाणचा मोठेपणा दूर टाकून द्यावा शास्त्रअध्यन केल्याचा फुंज असला तर तो सर्व टाकून, जसे काही आपण शास्त्रअध्यन केलेच नाही , अशी वृत्ती ठेवावी . जगतात अशा प्रकारचा सर्व प्रकारे लहानपण जेव्हा घ्यावा ; तेव्हा माजे सांन्निध्य प्राप्त होते .