तरि झड़झडोनि वहिला निघ / इये भक्तीचीये वाटे लाग / जिया पावशील अव्यंग / निज धाम माझे //१६//अ ९ श्लोक ३३
तरी या मृत्यू लोकाच्या राहाटीतून झटकन मोकळा हो , आणि या भक्तीच्या मार्गाला लाग कि , त्या भक्तीच्या योगाने माझे निर्दोष स्वरूप पावशील .