अहो अळुमाळ अवधान ध्यावें / येतुलेनी आनंदाचिया राशीवरी बैसावें / बाप श्रवणेंद्रिया दैवें / घातली माळ //३४//अ ९ श्लोक ३४
अहो थोड कैसे लक्ष ध्यावे आणि एवढ्याने आनंदाचा राशीवर बसावे , ध्यन आहे त्या कानाची कि आज त्यास भाग्याने माळ घातली आहे .