तरी तनुमनु जीवे / चरणासी लागावे / आणि अगर्वता कराव / दास्य सकळ // ६७//
अर्थ: ऐवढयाकरिता शरीराने, मनाने व जीवाने त्याच्या चरणी लागावे आणि अभिमान सोडून त्यांची सर्व सेवा करवि.
मग अपेक्षित जे आपुले / तेहि सांगती पुसिले / जेणे अंतकरण बोधले / संकल्पा न ये //६८// अ ४ श्लो //३४//
मग आपले जे इच्छित असेल , ते त्यास विचारले असता ते सांगतात ..