पाहे पा दूध पवित्र आणि गोड / पासी त्वचेचिया पदराआड /परि तेअव्हेरूनि गोचिड / अशुद काय नेघती // ५७// अ ९
असे पहा दूध हे पवित्र असून शिवाय गोड आहे व ते जवळच (सडांच्या ) कातडीच्या पादारापलीकडे आहे परंतु गोचीड ते टाकून देउन रक्त पीत नाही काय ?