सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर
हे विश्वाची माझे घर । ऐसी मति ज्याची स्थिर । किंबहुना चराचर । आपण जाहला ।।१३।। श्लोक १९ अ १२
हे विश्वच माझे घर आहे असा त्याचा दृढ निश्चय झालेला असतो , फार काय सांगावे ! सर्व स्थावरजंगमात्मक जग जो (अनुभवाच्या अंगाने ) आपणच बनला आहे .