सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर
निवडक ओव्या
माजी गीता सरस्वती गुप्त/ आणि दोन्ही रस ते ओघ मूर्त / यालागी त्रिवेणी हे उचित फावले बाप //७// अ ११
ज्या प्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा व यमुना या दोन नद्यांच्या ओघानंचा संगम झाला आहे , त्या प्रमाणे या

अध्यायात शांत व अद्भुत या दोन रसांचा मिलाफ़ होऊन , अकरावा अध्याय हा प्रयाग क्षेत्रच ,बनला आहे म्हणून सर्व जग येथे स्नान करून पवित्र होते .