सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर
निवडक ओव्या
तैसे शिष्याचीये प्रीती जाहले । कृष्णत्व होते ते विश्वरूप केले। ते मना नयेचि मग । कृष्णपण मागुते ।।४५।।श्लोक ५०अ ११
त्याप्रमाणे शिष्या च्या प्रीती करता वरील दृष्टांत प्रमाणे गोष्ट घडली प्रथम श्रीकृष्णामूर्ती होती त्याचे विश्वरूप केले , ते . अर्जुनाच्या मनाला येईना , मग सांगून कृष्णारूप पुन्हा आणले .