तयालागी मज रूपा येणे । तयाचेनि मज एथे असणे । तया लोन कीजे जीवे प्राणे । ऐसा पढिये ।।८९।।श्लोक १६ अ १२
त्याच्याकरीता मला सगुन मूर्ती धारण करावी लागते ; आणि त्याच्या करीताच मला (सगुण विग्रहाने) या जगात रहावे लागते , तो मला इतका आवडतो , कि त्यावरून जीव व प्राण ओवाळून टाकावेत .