जयाचिये वाचे माझे आलाप / द्रीष्टी भोगी माझे चि रूप / तयाचे मन संकल्प माझ चि वाहे //६९//अ ९ श्लोक ३२
ज्यांचा वाणीत माझीच कथा आहे . ज्याचे डोळे माझंच रूप पाहण्यात गुंतले आहेत , ज्यांचे मन माझ्या विषयांचा विचार करीत राहते . //६९// अ ९ श्लोक ३२