माझीया भक्तिवीण / जळो ते जियालेपण / आगा पृथ्वीवरी पाषाण / नसती काई //३६//अ ९ श्लोक ३१
त्याप्रमाणे माझ्या भक्ती वाचून जे जगणे आहे त्याला आग लागो. अर्जुन, या पृथ्वीवर दगड नाहीत काय ?३६ अ ९ श्लोक ३१