सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर
निवडक ओव्या :
ऎसींनी जे निजज्ञानी / खेळत सुखे त्रिभुवनी / जगद्रुपा मनी / साठवूनि माते //१७// अ १० श्लोक ८
अशा माझ्या ज्ञानाने युक्त असलेले जे आत्मज्ञानी ते आहेत ते, मी जो जागद्रुप त्या मला अंतःकरणात साठवून त्रैलोक्यात अणे क्रीडा व्यवहार करीत असतात .