म्हणे हेचि हृदयआतुली प्रतीती / बाहेरी अवतरो का डोळ्याप्रती / इये आरतीचा पाऊली मती उठती झाली //३१//अ १० श्लोक ४२
अर्जुन आपल्याशी असे म्हणावयास लागला कि, (हा सर्व विश्वात एक भगवंटाचे स्वरूप व्याप्त आहे) माझ्या अंतःकरणातील अनुभव माझ्या बाह्य दृष्टी ला दिसावा , अशा इच्छेच्या प्रवृत्ति ने माझ्या बुद्धीने उचल घेतली .

No comments:
Post a Comment