आता पै माझेनि एके अंशे / हे जग व्यापिले असे / यालागी भेदू सांडूनि सरिसें साम्ये भज //१७// श्लोक ४२ अ १०
माझ्या एकाच अंशाने हे जग व्यापलेले आहे ; याकरीता भेदभावना टाकून ऐकदृष्टीने मला सर्व ठिकाणी
सारखे भज .
माझ्या एकाच अंशाने हे जग व्यापलेले आहे ; याकरीता भेदभावना टाकून ऐकदृष्टीने मला सर्व ठिकाणी
सारखे भज .
No comments:
Post a Comment