म्हणोनी जाणतेनो गुरु भजिजे / तेणें कृतकार्य होईजे / जैसे मूळसिंचने सहजें शाखापल्लव संतोषती //२५// अ १ज्ञाननेश्वारी
अर्थ : एवढ्याकरिता अहो ज्ञाते पुरुषहो गुरूला भजावे आणि त्या योगाने क्रुत्यक्रुत्य व्हावे. ज्याप्रमाणे झाडाच्या मुळांना पाणि घातले असता अनायासे फांद्या व पाने यानां टवटवी येते .

No comments:
Post a Comment