वत्सा वरुनि धेनूचे । स्नेह राना न वाचे । नव्हती भोग सतियेचे प्रेमभोग ।।४८६।। अ १३ श्लोक ७
गाय जरी रानात गेली , तरी तिचे वासरावरील प्रेम रानात जात नाही . सतीजणाऱ्या स्त्रीचे भोग ,(म्हणजे वस्त्रालंकारादि उपचार, ) ते प्रेमाचे भोग नसतात कारण तिचे लक्ष पतीकडे लागलेले असते , ते भोगा कडे येत नाही ;
No comments:
Post a Comment