अगा मुखमेळवीन पिलियांचे पोषण \ करी निरीक्षण \ कुर्मी जेवी ।।१४० ।। अ १३ ।। श्लोक ६
अरे अर्जुना , कासवी ज्या प्रमाणे आपल्या पिलांचे पोषण मुख लावल्याशिवाय नुसत्या पाहण्याने करते ।
पार्था तियापारी आत्मसंगती इये शरीरी| सजीवत्वाचा करी । उपेगु जडा ।।१४१।।
याप्रमाणे अर्जुना , या शरीरात आत्मसंगती हे जडला चेतनदशेला आणते .
No comments:
Post a Comment