तयाचे आम्हा व्यसन । तो आमुचे निधीनिधान । किंबहुना समाधान । तो मिळे तै ।। २३७।। श्लोक २
० अ १२
त्याचे आम्हास व्यसन (छन्द )असते व तेच आमच्या ठेव्याची खाण आहेत फार काय सांगावे ते आम्हाला
भेटतात तेव्ह्स आम्हाला समाधान वाटते
० अ १२
त्याचे आम्हास व्यसन (छन्द )असते व तेच आमच्या ठेव्याची खाण आहेत फार काय सांगावे ते आम्हाला
भेटतात तेव्ह्स आम्हाला समाधान वाटते
No comments:
Post a Comment