सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर:
निवडक ओव्या :
आगा अभ्यास योगु म्हणिजे । तो हा ऐकू जाणिजे । येणे काही न निपजे ऐसे नाही ।।११०।।
अरे अभ्यासयोग जे म्हणतात तो हाच एक आहे असे समज याच्या योगाने कोणतीही गोष्ट होनार नाही .असे नाही .
No comments:
Post a Comment