परी नेणंसीच गावंढिया । काय कोपो आता धनंजया । अंग सांडोनि छाया । आलिंगितासी मा ।।२९।।श्लोक ४९ अ ११
परंतु हे अडाण्या तुला काही कळत नाही . अर्जुना आता तुझ्या वर काय राग वायचे आहे . प्रतक्ष्य अंग सोडून पडछायेला आलिंगन तू देतो आहेस नव्हे काय ?

No comments:
Post a Comment