तैसे लक्षमियेचे थोरपण न सरे / जेथ शंभूचेही तप न पुरे /तेथ येर प्राकृत हेंदरे / केवी जाणो लाहे //३८०// (९)
त्या प्रमाणे लाक्ष्मि चा मोठेपणा जेथे चालत नाही आणि शिवाचे तपहि पुरे पडत नाही , त्या मला (परमात्मा ) सामान्यं व अजागळ लोकं कशे जणू शकतील ?

No comments:
Post a Comment