एर्हवी मी कैसा केवढा / म्हणोनि अपानपयाही नव्हेचि फुडा / यालागी प्रधान जिया रूढा / तिच्या विभूती आइके //११ अ १० श्लोक १९.
खरोखर मी कैसा व केवढा आहे , हे माझे मला देखील ठाऊक नाही , म्हणून ज्या मुख्य नामाकीत विभूती आहेत त्या ऐक .
खरोखर मी कैसा व केवढा आहे , हे माझे मला देखील ठाऊक नाही , म्हणून ज्या मुख्य नामाकीत विभूती आहेत त्या ऐक .
No comments:
Post a Comment