विषय विषाचा परिपडू / गोड परमाथु लागे कडू /विषय तो गोडु / जीवासी जाहला // ५९// अ १० श्लोक १३
विषय रूप विषाचा एवढा मोठा पराक्रम आहे कि, वस्तुतः गोडं असलेला पर मार्थ , तो त्या विषयाच्या योगाने कटू वाटू लागतो व स्वाभाविक कडू असलेले शब्दादिक जे विषय ते प्राण्यांना गोड वाटतात .

No comments:
Post a Comment