सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर
ऐसा मिया अथीला होसी /तेथ माझियाची स्वरूप पावसी / हे अंत :करणीचे तुजपाशी / बोलीजत असें //१९//या श्लोक ३४
या प्रमाणे तू माझ्या योगाने संपन्न होशील , तेव्हा मद्रूपास पावशील ; हे माझ्या अंतःकरणातील (गुह्य गोष्ट ) तुझ्या जवळ मी सांगत आहे.

No comments:
Post a Comment