जें जें भेटे भूतं / ते ते मानिजे भगवंत / हा भक्तियोगु निषचित / जाण माझा // १८ //अ १० श्लोक ८
जो जो प्राणी दिसेल , तोतो प्रत्यक्ष परमात्मा आहेय असे समजावे . हा माझा भक्तियोग आहे असे निष्चित समाज .

No comments:
Post a Comment