तरी किरीटी तू माते / नेणसी ना निरुते / तरी गा जो मी येथे / ते विश्व ची हें //६३// अ १० श्लोक १
तरी अर्जुना तू मला खरोखर जाणत नाहीस ना? (जर जाणत नसल्यास तर सांगतो ) येथे जो मी तुझ्या पुढे उभा आहे तो दिसतो एवढा मर्यादित नसून मी म्हणजे हे विश्वच आहे .

No comments:
Post a Comment