जैसा दीपे दीपू लाविजे / तेथ आदील कोण हे नोळखिजे / तैसा सर्वस्वे जो मज भजे / तो मी होऊनि ठाके //२८//अ (९) श्लोक ३१//
ज्या प्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता , त्यातील पहिला कोणता , हे ओळखता येत नाही ; त्या प्रमाणे जो सर्व भावांनी माझे भजन करतो तो मंद्रूपच होऊन राहतो .//२८//अ (९) श्लोक ३१

No comments:
Post a Comment