सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर : निवडक ओव्या अध्याय नववा (९)श्लोक (२६)
येर पत्र पुष्प फळ / ते भाजावया मिस केवळ / वाचूनि आमु चा लाग निष्कल / भक्तितत्व //९६//अ ९
बाकी पान फुल फळ यांचे अर्पण करणे , ते मला भाजण्याचे केवळ निमित्त्य आहे . वास्तविक पाहिले तर आम्हाला आवडते असें म्हटले म्हणजे भक्तांच्या ठिकाणी असलेले शुद्ध भक्तितत्वच होय .

No comments:
Post a Comment