यालागी शरीरसांडोवा कीजे /सकळ गुणांचे लोण उतरिजे /संपत्तीमदु सांडिये / कुरवंडी करुनि //८१//(९)
याकरिता परमात्म्यावरून आपले शरीर ओवाळून टाकावे आणि आपल्या अंगी असलेल्या सर्व गुणांचे निंबलोण करावे तसेच संपत्तीचा फुंज ओवाळून टाकून ध्यावा . //८१//(९)
No comments:
Post a Comment