सार्थ ज्ञानेश्वरी संपादक शंकर वामन दांडेकर
मिया लक्ष्मी डावलोनी केली पारोती / फेडोनी कौस्तुभ घेतला हाती /मग वोढविली वक्षस्थळांची वाखती / चरणरजा //४८०//अ ९ श्लोक ३३
मी लक्ष्मीला सारून पलीकडे केली, गळ्यांतील कौस्तुभ काढून हातात घेतला व मग ज्याचा पायधुळीकरितां छातीचा खळगा पुढे केला .
No comments:
Post a Comment