पाहेपा भक्तीचेनि आथिलेपणे / दैत्यी देवा आणिले उणें / माझेरनार्सिहत्व लेणे / जयाचिये माहिमे //४५०//अ ९ श्लोक ३२
अर्जुना पहा , भक्तीच्या संपन्नतेने राक्षसांनी देवांनाही कमीपणा आणला ज्या प्रल्हादाच्या भक्तिमाहात्म्यासाठी मला नार्सिहरूप अलंकार धारण करावा लागला
No comments:
Post a Comment