कृष्णा विष्णू हरी गोविंद / या नामाचे निखळ प्रबंध / माजी आत्म चर्चा विशद / उदंड गाती //२१०//अ ९
ते महात्मे कृष्णा विष्णू हरी गोविंद या नामाचेच केवळ कथन करतात व मधून मधून स्पस्ट रीतीने पुष्कळ आत्मचर्चा करतात .

No comments:
Post a Comment