आहो चंद्रकांतु द्रवता कीर होए / परि ते हातवटी चंद्रिकी आहे / म्हणौनी वक्ता तो वाक्ताची नोहे / श्रोतेनविन // २९//अ ९
आहो चंद्रकांतमणि पाझरनारा आहे खरा , परंतु त्याला पाझारावयास लावण्याची युक्ती चान्द्रमाध्येच आहे( त्याप्रमाणे वक्ता पुष्कळ बोलेल खरा पण त्याला बोलावयास लावण्याची हातवटी श्रोत्यांमध्ये आहे.) म्हणून श्रोत्यान शिवाय वक्ता हा वक्ताच नाहि.
No comments:
Post a Comment