मोटके गुरुमुखे उदैजत दिसे / आणि हृदयी स्वयंभचि असे / प्रत्यक्ष फावो लागे तैसे / आपैसया //४९//अ ९
त्याप्रमाणे सर्व सुखाचा बगीचा असा जो मी राम , तो मी( सर्वांच्या ) हृदयात असताना (त्या मला न जाणून) मूर्ख लोक (सुखाकरिता ) विषयाचीच इच्छा करतात