Sunday, July 6, 2014

सार्थ ज्ञानेश्वरी  संपादक शंकर वामन दांडेकर :निवडक ओव्या :

बालक बापचिये ताटी रीगे / रीगोनि बापतेच जेववू लागे / की तो संतोषलेनी वेगे / मुखची वोडवी //अ९(१५)

Friday, July 4, 2014

माझेनि अनुसंधाने देख/ संकल्पू जाळणे निःशेख /मद्याजी चोख / यचि नांव // अ ९ श्लोक ३४(५१७)

Wednesday, July 2, 2014

तू मन हे मीचि करी / माझा भजनी प्रेम धरी/ सर्वत्र नमस्कारी / मज ऐकते//gyn ch (9(shlok34).(517))

Tuesday, July 1, 2014

अंगिचिया रोम किती /जायाचिया तयासिया न गणवती / तैसिया माझिया विभूती / असंख्य मज // अ१०-१९-२१०