नित्य पाठ :
ऊँ नमोजी आद्या /
वेदप्रतिपाद्या /
जय जय स्वसंवेद्या /
देवा तूंची गणेश /
आत्मरुपा //1//
सकलमतीप्रकाश /
म्हणे निवृत्तीदास /
अवधारिजो //२//
आता अभिनववाग्विलासिनी /
जे चातुर्यार्थकलाकामिनी /
ते श्रीशारदा विश्वमोहिनी /
नमिली मियां //३//
मज हृदयी सदगुरू /
जेणें तारिलो हा संसारपूरू/
म्हणौनि विशेषे अत्यादरू /
विवेकावरी /४//
या उपाधीमाजी गुप्त /
चैतन्य असे सर्वगत /
ते तत्त्वज्ञ संत/
स्वीकारिती //५//
उपजे तें नाशे /
नाशले पुनरपि दिसे /
हें घटिकायंत्र तैसें /
परिभ्रमे गा //६//
जैसे मार्गे चि चालता /
अपावो न पवे सर्वथा /
कां दीपाधारेवर्ततां /
नाडळिजॆं //७//
तयापरी पार्था /
स्वधर्मे राहाटता /
सकाळकामपूर्णता /
सहजें होंय //८//
सुखी संतोषा न यावे /
दुखी विषादा न भजावे /
आणि लाभालाभ न धरावे /
ऊँ नमोजी आद्या /
वेदप्रतिपाद्या /
जय जय स्वसंवेद्या /
देवा तूंची गणेश /
आत्मरुपा //1//
सकलमतीप्रकाश /
म्हणे निवृत्तीदास /
अवधारिजो //२//
आता अभिनववाग्विलासिनी /
जे चातुर्यार्थकलाकामिनी /
ते श्रीशारदा विश्वमोहिनी /
नमिली मियां //३//
मज हृदयी सदगुरू /
जेणें तारिलो हा संसारपूरू/
म्हणौनि विशेषे अत्यादरू /
विवेकावरी /४//
या उपाधीमाजी गुप्त /
चैतन्य असे सर्वगत /
ते तत्त्वज्ञ संत/
स्वीकारिती //५//
उपजे तें नाशे /
नाशले पुनरपि दिसे /
हें घटिकायंत्र तैसें /
परिभ्रमे गा //६//
जैसे मार्गे चि चालता /
अपावो न पवे सर्वथा /
कां दीपाधारेवर्ततां /
नाडळिजॆं //७//
तयापरी पार्था /
स्वधर्मे राहाटता /
सकाळकामपूर्णता /
सहजें होंय //८//
सुखी संतोषा न यावे /
दुखी विषादा न भजावे /
आणि लाभालाभ न धरावे /
मनामाजी / 9/
आपणयां उचिता /
स्वधर्मे राहाटतां /
जें पावेतें निवांता /
साहोनि जावे //१०/
आम्ही हि विचारि लें /
तंव ऐसे चि हे मना आले /
जे न सांडिजे तुवां आपुलें /
विहित कर्म //११/
/परि कर्मफळी आस न करावी /
आणि कुकर्मी संगति न व्हावी /
हे सत्क्रिया चि आचरावी /
हेतुविन //१२//
तूं योगयुक्त होऊनी /
फळाचा संग टाकुनी /
मग अर्जुना चित देऊनी /
करी कर्मे //१३//
म्हणौनी जें जें उचित /
आणि अवसरेकरूनि प्राप्त /
ते कर्म हेतुरहित /
आचरे तूं //१७//
आपणयां उचिता /
स्वधर्मे राहाटतां /
जें पावेतें निवांता /
साहोनि जावे //१०/
आम्ही हि विचारि लें /
तंव ऐसे चि हे मना आले /
जे न सांडिजे तुवां आपुलें /
विहित कर्म //११/
/परि कर्मफळी आस न करावी /
आणि कुकर्मी संगति न व्हावी /
हे सत्क्रिया चि आचरावी /
हेतुविन //१२//
तूं योगयुक्त होऊनी /
फळाचा संग टाकुनी /
मग अर्जुना चित देऊनी /
करी कर्मे //१३//
परि आदरिले कर्म दैवें /
जरी समाप्ती ते पावे /
तरी विशेषे तेथ तोषावें /
हे हे नको //१४//
की निमित्ते कोणे एके /
तें सिद्धीन वचतां ठाके /
तरी तेथिचेनि अपरितोखें /
क्षोभावे ना //१५//
देखे जेतुलाले कर्म निपजे /
तेतुलें आदिपुरुषी अर्पिजे /
तरी परिपूर्ण सहजे /
जाहलें जाण //१६//
म्हणौनी जें जें उचित /
आणि अवसरेकरूनि प्राप्त /
ते कर्म हेतुरहित /
आचरे तूं //१७//
देखे अनुक्रमाधारे /
स्वधर्म जो आचरे /
तो मोक्ष तेणें व्यापारे /
निश्चित पावे //१८//
स्वधर्म जो बापा /
तो नित्ययज्ञ जाण पां /
म्हणौनी वर्ततां तेथ पापा /
संचारू नाहीं //१९//
हा निजधर्म जैं सांडे /
आणि कुकर्मी रति घडे /
तैं चि बंध पडे /
संसारिक //२०//
स्वधर्म जो बापा /
तो नित्ययज्ञ जाण पां /
म्हणौनी वर्ततां तेथ पापा /
संचारू नाहीं //१९//
हा निजधर्म जैं सांडे /
आणि कुकर्मी रति घडे /
तैं चि बंध पडे /
संसारिक //२०//
म्हणौनी स्वधर्मानुष्ठान /
ते अखंड यज्ञ याजन /
जो करी तया बंधन /
काही ची न घडे //२१//
अगा जया जें विहित /
तें ईश्वराचे मनोगत /
म्हणौनि केलिया निभृंत /
सापडे ची तो //२२//
ते विहित कर्म पांडवा /
आपुला अनन्य वोलावा /
आणि हे चि परम सेवा /
मज सर्वात्मकाची //२३//
म्हणौनि कर्म न संडावे /
विशेषे आचरावे /
लागे संतीं //३४//
दीपाचेनि प्रकाशे /
गृहीचे व्यापार जैसे /
देही कर्मजात तैसें /
योगयुक्त //३५//
तो कर्मे करी सकळें /
परी कर्मबंधा नाकळे /
जैसें न सिंपे जळी जळें /
पद्मपत्र //३६//
तयाही देह एक कीर आथी /
तया सर्वात्मका ईश्वरा /
स्वकर्मकुसुमांची वीरा /
पूजा केली होय अपारा /
तोषालागी //२४//
ते क्रिया जात आघवे /
जे जैसे निपजेल स्वभावे /
ते भावना करोनि करावे /
माझिया मोहरा //२५//
आणि हे कर्म मी कर्ता /
कां आचरेन या अर्था /
ऐसा अभिमान झणे चित्ता /
रिगो देसी //२६//
सामान्य सकळ //३३//
हें ऐसें असे स्वभावें /ते क्रिया जात आघवे /
जे जैसे निपजेल स्वभावे /
ते भावना करोनि करावे /
माझिया मोहरा //२५//
आणि हे कर्म मी कर्ता /
कां आचरेन या अर्था /
ऐसा अभिमान झणे चित्ता /
रिगो देसी //२६//
तुवां शरीरपरा नोहावें /
कामनाजात सांडावे /
मग अवसरोचित भोगावे /
भोग सकाळ //२७//
तुं मनसा नियम करीं /
निश्चळु होय अंतरी /
मग कर्मेंद्रिये व्यापारु /
वर्ततु सुखे //२८//
परिस पां सव्यसाची /
एथ वडील जें जें करिती /
तया नाम धर्म ठेविती /
ते ची येर अनुष्ठिती /तुं मनसा नियम करीं /
निश्चळु होय अंतरी /
मग कर्मेंद्रिये व्यापारु /
वर्ततु सुखे //२८//
परिस पां सव्यसाची /
मूर्ती लाहोनि देहाची /
खंती करती कर्माची /
ते गावंढे //२९//
देख पां जनकादिक /
कर्मजात अशेख /
न सांडीत मोक्क्षसुख /
पावते जाहले //३०//
देखे प्राप्तार्थ जाहले/
ते निष्कामता पावले /
तयाही कर्त्तव्य असे उरले /
लोकालागी //३१//
मार्गी अन्धासरिसा /
पुढे देखणाही चाले जैसा /
अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा /
आचरोनी //३२//
देख पां जनकादिक /
कर्मजात अशेख /
न सांडीत मोक्क्षसुख /
पावते जाहले //३०//
देखे प्राप्तार्थ जाहले/
ते निष्कामता पावले /
तयाही कर्त्तव्य असे उरले /
लोकालागी //३१//
मार्गी अन्धासरिसा /
पुढे देखणाही चाले जैसा /
अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा /
आचरोनी //३२//
एथ वडील जें जें करिती /
तया नाम धर्म ठेविती /
सामान्य सकळ //३३//
म्हणौनि कर्म न संडावे /
विशेषे आचरावे /
लागे संतीं //३४//
दीपाचेनि प्रकाशे /
गृहीचे व्यापार जैसे /
देही कर्मजात तैसें /
योगयुक्त //३५//
तो कर्मे करी सकळें /
परी कर्मबंधा नाकळे /
जैसें न सिंपे जळी जळें /
पद्मपत्र //३६//
तयाही देह एक कीर आथी /
लौकिकी सखदुखी तयात म्हणती /
परी आम्हाते ऐसी प्रतीति /
परब्रह्म ची हां //३७//
देह तरी वरिचीलीकडे /
आपुलिया परी हिंडे /
परी बैसका न मोडे /
मानसीची //३८//
अर्जुना समत्व चित्ताचे /
तेची सार जाण योगाचे /
जेथ मन आणि बुद्धीचे /
ऐक्य आथी //३९//
देखे अखंडित प्रसन्नता /
आथी जेथ चित्ता /
तेथ रिगणे नाही समस्ता /
संसारदुःखां//४०//
जैसे अमृताचा निर्झरु /
प्रसवे जयाचा जठरु /
तया क्षुधेतृषेचा अडदरू /
कहीचि नाही //४१//
तैसे हृदय प्रसन्ना होये /
तरी दुख कैचे के आहे /
तेथ आपैसे बुद्धी राहे /
परमात्मरूपी //४२//
जैसा निर्वातीचा दीपु /
सर्वथा नेणे कंपु /
तैसा स्थिरबुद्धी स्वस्वरूपु /
योगयुक्त //४३//
जया पुरुषांचा ठायी /
कर्माचा तरी खेदु नाही /
आणि फलापेक्षा काही /
संचरेना //४४//
आणि हे कर्म मी करीन /
अथवा आदरिले सिद्धी नेईन /
येणे संकल्पेही जयाचे मन /
विटाळेना //४५//
ज्ञानाग्नीचेनि मुखे /
जेणे जाळिली कर्मे अशेखे /
तो परब्रह्मचि मनुष्यवेखें /
वोळख तूं //४६//
ते ज्ञान पैं गा बरवें /
जरी मनी आथी जाणावें /
तरी संतां यां भजावें /
सर्वस्वेंसीं //४७//
जे ज्ञानाचा कुरुठा /
तेथ सेवा हा दारवंटा /
तो स्वाधीन करी सुभटा /
वोळगोनी //४८//
तरी तनुमनु जीवें /
चरणासी लागावें /
आणि अगर्वत्ता करावें /
दास्य सकाळ // ४९//
मग अपेक्षित जे आपुलें /
तेही सांगति पुसिलें /
जेणें अन्तःकरण बोधले /
संकल्पा न ये //५०//
ते मोहांधकारू जाईल /
जैं गुरुकृपा होईल /
पार्था गा //५२//
मग अपेक्षित जे आपुलें /
तेही सांगति पुसिलें /
जेणें अन्तःकरण बोधले /
संकल्पा न ये //५०//
ते वेळी आपणपेयां सहिते /
इये अशेषेही भूतें /
माझ्या स्वरूपीं अखंडितें /
देखसी तूं //५१//
ऐसें ज्ञानप्रकाशे पाहेल / ते मोहांधकारू जाईल /
जैं गुरुकृपा होईल /
पार्था गा //५२//
जरी कल्माशाचा आगरु /
तूं भ्रांतीचा सागरू /
व्योमोहाचा डोंगरु /
होऊन अससी //५३//
तरी ज्ञानशक्तीचेनि पाडें /
हें आघवें चि गां थोकडें /
ऐसे सामर्थ्य असे चोखडे /
ज्ञानी इये //५४//
मोटके गुरुमुखे उदैजत दिसे /
हृदयी स्वयंभची असे /
प्रत्यक्ष फावो लागे तैसे /
आपैसायाचे //५५//
सांगे अग्नीस्तव धूम होये /
तिये धूमीं काय अग्नी आहे /
तैसा विकारु हा मी नोहें /
जरी विकाराला असे //५६//
देह तंव पांचाचे जालें /
हें कर्माचे गुणी गुंथले /
भंवतसे चाकीं सूदलें /
जन्ममृत्यूच्या //५७//
हे काळानळाच्या तोंडी /
घातली लोणियांची उंडी /
माशी पांख पाखडीं /
तंव हे सरे //५८//
या देहाची हे दशा /
आणि आत्मा तो एथ ऐसा /
पै नित्य सिद्ध आपैसा /
अनादिपणे //५९//
सकळ ना निष्कळु /
अक्रीय ना क्रियाशीलु /
कृश ना स्थूलु /
निर्गुणपणें //६०//
आनंद ना निरानंदु /
एक ना विविधु /
मुक्त ना बद्धु /
आत्मपणें //६१//
तें परमतत्व पार्था /
होती ते सर्वथा /
जे आत्मानात्मव्यवस्था /
राजहंस //६२//
ऐसेनि जे निजज्ञानि /
खेळत सुखे त्रिभुवनी /
जगद्रूपा मनीं /
सांठऊनि मातें //६३//
हे विश्वचि माझे घर /
ऐसी मती जयाची स्थिर /
किम्बहुना चराचर /
आपण जाहला //६४//
मग याहीवरी पार्था /
माझिया भजनी आस्था /
तरी तयातें मी माथां /
मुकुट करीं //६५//
तो मी वैकुंठी नसें /
वेळु एक भानुबिम्बी न दिसें /
वारी योगीयांचीही मनसें/
उमरडोनि जाय //६६//
परी तयापाशी पांडवा /
मी हारपला गिंवसावा /
जेथ नामघोषु बरवा /
करिती माझा //६७//
कृष्ण विष्णु हरि गोविन्द /
या नावाचे निखळ प्रबंध /
या नावाचे निखळ प्रबंध /
माजी आत्मचार्चा विषध /
उदंड गाती //६८/
जयाचिये वाचे माझे आलाप /
जयाचिये वाचे माझे आलाप /
दृष्टी भोगी माझे ची रूप /
तयाचे मन संकल्प /
माझा ची वाहे //६९//
माझिया कीर्तीविण /
जयाचे रिते नाही श्रवणं /
जया सर्वांगी भूषण /
माझी सेवा //७०//
ते पापायोनीही होतु का /
ते श्रुताधीतही न होतु का /
परी मजसी तुकिता तुका /
तुटी नाही //७१//
ते चि भलतेणे भावें /
ते चि भलतेणे भावें /
मन मत आंतु येते होआवे /
आलें तरी आघवें /
मागील वावो //७२//
जैसे तव चि वहाळ वोहळ /
जंव न पवती गंगाजळ /
मग होऊनी ठाकती केवळ /
गंगारूप //७३//
तैसे क्षत्री वैश स्त्रिया /
कां शुद्र अंत्यजादी इया /
जाती तव चि वेगळालिया /
जाव न पवती मातें //७४//
यालागी पापयोनीही अर्जुना /
कां वैष शुद्र अंगना /
माते भजतां सदना /
माझिया येती //७५//
पैं भक्ती एकी मी जाणें /
पैं भक्ती एकी मी जाणें /
तेथ सानें थोर न म्हणे /
आम्ही भावाचे पाहुणे /
भलतेया //७६//
येर पत्र पुष्प फळ /
हे भजावया मिस केवळ /
वाचुनी आमुचा लाग निष्कल /
भक्तितत्त्व //७७//
मग भूते हे भाष विसरला /
मग भूते हे भाष विसरला /
जे दिठी मी चि आहे सूदला /
म्हणौनि निर्वैर झाला /
सर्वत्र भजे //७८//
हे समस्थही श्रीवासुदेव /
ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भाव /
म्हणोनि भाक्तामाजी राव /
आणि ज्ञानिया तो चि //७९ //
तुं मन हे मीचि करी /
माझिया भजनी प्रेम धरी /
सर्वत्र नमस्कारी /
मज एकाते //८०//
माझेनि अनुसंधाने देख /
संकल्पु जाळणे निःशेख /
मध्याजी चोख /
याची नाव//८१//
ऐसा मियां आथिला होसी /
तेथ माझीयासी स्वरुपा पावसी /
हें अंतःकरणीचे तुजपासी /
बोलिजत असे //८२//
ऐसा मियां आथिला होसी /
तेथ माझीयासी स्वरुपा पावसी /
हें अंतःकरणीचे तुजपासी /
बोलिजत असे //८२//
तू मन बुद्धी साचेसी /
जरी माझिया स्वरूपी अर्पिसी /
तरी मते जी गा पावसी /
हे माझी भाक //८३//
अथवा हे चित /
मनबुद्धीसहित /
माझ्या हाती अचुंबित /
न शकसी देवो //८४//
तरी गा ऐसें करी /
यया आठा प्राहारामाझारी /
मोटके निमिषभरी /
देतु जाय //८५//
मग जें जें का निमिख /
मग जें जें का निमिख /
देखेल माझें सुख /
तेतुले आरोचक /
विषयीं घेईल //८६//
पुनवेहुनी जैसे /
शशी बिंब दिसें दिसें /
हारपत अंवसें /
नाही चि होये //८७//
तैसे भोगाआंतूनि निगता /
चित मजमाजी रिगता /
हळू हळू पंडुसुता /
मिची होईल //८८//
म्हणौनी अभ्यासासी काहीं /
सर्वथा दुष्कर नाही /
यालागीं माझ्या ठायीं /
अभ्यासें मीळ //८९//
कां जे यया मनाचें एक निकें /
जें देखिले गोडीचिया ठाया सोके /
म्हणौनी अनुभवसुखचि कवतिके /
दावित जाइजे //९०//
बळियें इंद्रियें येती मना /
मन ऐकवते पवना /
पवन सहजे गगना /
मिळोची लागे //९१//
ऐसे नेणो काय आपैसे /
तयातेचि कीजे अभ्यासें /
समाधि घर पुसे /
मानसाचे //९२//
सेवणें आहे आयितें /
तें करीं हाता येतें /
ज्ञानें येणें //९६//
ऐसे नेणो काय आपैसे /
तयातेचि कीजे अभ्यासें /
समाधि घर पुसे /
मानसाचे //९२//
ऐसा जो कामक्रोध लोभा /
झाडी करुनी ठाके उभा /
तोची येवढिया लाभा /
गोसावी होय //९३//
म्हणौनी मी होऊनी मातें /
पाहे पां ॐ तत्सत् ऐसे /
हें बोलणें तेथ नेतसे /
जेथुनी का हें प्रकाशे /
दृश्यजात //९४//
सुवर्णमणि सोनया /
ये कल्लोळु जैसा पाणिया /
तैसा मज धनंजया /
शरण ये तुं // ९५//
सेवणें आहे आयितें /
तें करीं हाता येतें /
ज्ञानें येणें //९६//
यालागी सुमनु आणि शुद्धमती /
जो अनिंदकु अनन्यगति /
पैं गा गौप्यही परी तया प्रती /
चावळिजे सुखे //९७//
तरी प्रस्तुत आता गुणीं इहीं /
तू वाचून आणिक नाही /
म्हनौनी गुज तरी तुझ्या ठायी /
लपवू नये // ९८//
ते हे मंत्ररहस्य गीता /
मेळवी जो माझिया भक्ता /
अनन्यजीवना माता /
बळका जैसी //९९//
तैसी भक्तां गीतेसी /
भेटी करी जो आदरेसी /
तो देहापाठीं मजसी /
एकचि होय //१००//
ऐसे सर्व रूपरूपसें /
सर्व दृष्टीडोळसे /
सर्वदेशनिवासे /
बोलिले श्रीकृष्णे //१०१//
हे शब्देविण संवादिजे /
इंद्रिया नेणतां भोगिजे /
ऐसे सर्व रूपरूपसें /
सर्व दृष्टीडोळसे /
सर्वदेशनिवासे /
बोलिले श्रीकृष्णे //१०१//
हे शब्देविण संवादिजे /
इंद्रिया नेणतां भोगिजे /
बोला आदी झोंबिजे /
प्रमेयासी //१०२/
जे अपेक्षिजे विरक्ती /
सदा अनुभविजे संती /
सोहंभावे पारंगतीं/
रमिजे जेथ //१०३ //
हे गीतानाम विख्यात /
सर्व वांग्मया चे मथित/
आत्मा जेणे हस्तगत /
रत्न होय // १०४ //
वत्साचेनी वोरसे /
दुभते होय घरोदेसे /
जाले पांडवाचेनि मिशे /
जगदुधरण //१०५//
जे अपेक्षिजे विरक्ती /
सदा अनुभविजे संती /
सोहंभावे पारंगतीं/
रमिजे जेथ //१०३ //
हे गीतानाम विख्यात /
सर्व वांग्मया चे मथित/
आत्मा जेणे हस्तगत /
रत्न होय // १०४ //
वत्साचेनी वोरसे /
दुभते होय घरोदेसे /
जाले पांडवाचेनि मिशे /
जगदुधरण //१०५//
आता विश्वात्मके देवे /
येणे वाग्यज्ञे तोषवे /
तोषोनि मज द्यावें /
पसायदान //१०६//
जे खळांची व्यंकटी सांडो/
तयां सत्कर्मी रति वाढो /
भूता परस्परे पडो /
मैत्र जीवांचे //१०७//
जे खळांची व्यंकटी सांडो/
तयां सत्कर्मी रति वाढो /
भूता परस्परे पडो /
मैत्र जीवांचे //१०७//
तेथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो /
हा होईल दानपसावो /
हेणें वरे ज्ञानदेवो /
सुखिया झाला // १०८ //
भरोनि सद्भावाची अंजुळी /
मियां वोवियाफुलें मोकळीं /
अर्पिली अन्घ्रीयुगली /
विश्वरुपाच्या //१०९//
भरोनि सद्भावाची अंजुळी /
मियां वोवियाफुलें मोकळीं /
अर्पिली अन्घ्रीयुगली /
विश्वरुपाच्या //१०९//
No comments:
Post a Comment