तैसे हृदय प्रसन्ना होये / तरी दुःख कैचे के आहे / तेथ आपैसे बुद्धी राहे / परमात्मरूपी //३४०//
त्याप्रमाणे अन्तःकरण प्रसन्न झाले तर मग दुःख कसले आणि कोठले ? त्या वेळी परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी बुद्धि सहजच स्थिर होते.

No comments:
Post a Comment