ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल / त्यै मोहांधकारू जाईल / जै गुरुकृपा होईल / पार्था गा // अ ४(७१)
आर्थ: अरे पार्था ज्या वेळी श्रीगुरूंची कृपा होईल त्या वेळी असा ग्यान्प्रकाशाचा उदय होईल ; आणि मग त्या त्या वेळी मोहरूप अंधकार नाहीसा होईल .