Wednesday, August 1, 2012

. स्वामी माधवनाथ म्हणतात :-...

आपण फार मोठे पुण्य केले म्हणून हा नरजन्म प्राप्त झालेला आहे .  आता मला तर वाटते प्रत्येक क्षणात  ब्रहमानंद आहे .  आपण हा आनंद किती घेऊ शकतो ते पहा .....एक कर्माचा आनंद आहे, एक भक्तीचा आनंद आहे,एक योगाचा आनंद आहे .  ज्ञानाचा आहंद तर अपरंपार आहे .  आपल्यापैकी कोणी एखादा ज्ञानी झाला तर त्याचा आनंद गगनात मावणार नाही .  रामकृष्ण परमहंस , रमण महर्षी, गोंदवलेकर महाराज श्रीधर स्वामी स्वामी स्वरूपानंद या संत मंडळींच्या चेहेर्याकडे आपण पहा कसे शांत तृप्त प्रसन्ना दिसतात . मग ते काय कर्म करीत नाही! रमण महर्षी स्वतः भाजी चिरत शेणाने जमीन सारवत स्वतः केरसुणी घेऊन झाडून काढत स्वैपाक करत. .......राम कृष्ण  आपल्या शिष्यांना भरवत असत.  विवेकानंद-नरेंद्र  १७-१८ वर्षांचे होते.  रामकृष्ण त्यांना मिठाई भरवत असत.. ..

Friday, July 27, 2012

Sunday, April 8, 2012


ओंकार स्वरुपा, सद्‍गुरु समर्था / Omkar swarupa



ओंकार स्वरुपा, सद्‍गुरु समर्था अनाथाच्या नाथा, तुज नमो तुज नमो, तुज नमो, तुज नमो  नमो मायबापा, गुरुकृपा घना तोडीया बंधना मायामोहा मोहोजाळ माझे कोण नीरक्षीर तुजविण दयाळा सद्‍गुरु राया  सद्‍गुरु राया माझा आनंद सागर त्रैलोक्या आधार गुरुराव गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश ज्या पुढे उदास चंद्ररवी रवी, शशी, अग्नि, नेणती ज्या रुपा स्वप्रकाशरुपा नेणे वेद  एका जनार्दनी, गुरु परब्रम्ह तयाचे पै नाम सदा मुखी तुज नमो, तुज नमो तुज नमो

Sunday, January 22, 2012

whos.amung.us

whos.amung.us: ""

'via Blog this'

yes