आपणया उचिता / स्वधर्मातेची राहाटता / जे पावे ते निवान्ता / सहोनी जावे //२८//
आपल्याला योग्य असे जे स्वधार्माचे आचरण , तेच करीत असताना जो प्रसंग येईल , तो मुकाट्याने सहन करावा. (२२८)
http://prajaktad.blogspot.com http://prajakta-dighe.blogspot.in http://kundha.blogspot.in http://prajaktadighe.wordpress.com
![]() |
ऊँ नमोजी आद्या / वेदप्रतिपाद्या / जय जय स्वसंवेद्या आत्मरुपा // |