तेवीची ऐका आणिक एक / एथुनि शब्दश्री सच्छास्त्रिक / आणि महाबोधी कोवळीक / दुणावली // ज्ञां (१) (३४)
याच प्रमाणे येची आणखी एक महती ऐका. या पासूनच शब्दाच्या संपतीला निर्दोष शाश्त्रीयाता आली व त्यामुळे ब्रह्माज्ञांनाची मृदुता वाढली . (१) (३४)
http://prajaktad.blogspot.com http://prajakta-dighe.blogspot.in http://kundha.blogspot.in http://prajaktadighe.wordpress.com