निवडक ओव्या :
तैसा वागविलास विस्तारू ।गीतार्थेसी विश्व भरू । आनंदाचे आवारु । मांडू जागा ।। ११५९।। अ १३ श्लोक ३४
या प्रमाणे वाणीच्या विलासाचा विस्तार करू व गीतार्थाने विश्व भरून टाकू व सगळ्या जगाला आनंदाचा कोट करू .
http://prajaktad.blogspot.com http://prajakta-dighe.blogspot.in http://kundha.blogspot.in http://prajaktadighe.wordpress.com